चौथ्या दिवशी ‘दशावतार’ची कोटींची कमाई, प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झपाट्याने धावत आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा मराठी सस्पेन्स थ्रिलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कथानक आणि दमदार स्टारकास्टमुळे सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, प्रभावळकरांच्या अभिनयाने प्रेक्षक थक्क झाले आहेत. चौथ्या दिवशी चित्रपटाने 1.01 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चार दिवसांचे एकूण … Read more