Albattya Galbattya Natak: बालप्रेक्षकांचं आवडतं ‘अलबत्या गलबत्या’ आता 1000 प्रयोगांच्या उंबरठ्यावर; 28 सप्टेंबरला खास सोहळा

Marathi Entertainment News - Rang Marathi

Albattya Galbattya Natak: अद्वैत थिएटर निर्मित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे लोकप्रिय बालनाट्य आता 1000 प्रयोगांच्या दिशेने वाटचाल करत आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने आजवर बालप्रेक्षकांसोबतच मोठ्यांचंही मनोरंजन केलं आहे. या नाटकाच्या प्रवासात आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची भर पडणार आहे. नाटकातील लोकप्रिय गाणी आता … Read more

Divya Shinde Arrest: पैशांची मागणी आणि मारहाणीचा आरोप; दिव्या शिंदेला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Marathi Entertainment News - Rang Marathi

Divya Shinde Arrest: ‘बिग बॉस मराठी’ फेम रीलस्टार दिव्या शिंदे सध्या एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. पुण्यातील कथित मारहाण आणि 5 लाख रुपयांच्या मागणीच्या प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली आहे. न्यायालयाने दिव्या शिंदेला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात डॉ. विद्याधर गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी … Read more

Chikizing Marathi Movie: बालपण, स्वप्नं आणि जिद्दीची गोष्ट; पहिलं पोस्टर प्रदर्शित

Marathi Entertainment News - Rang Marathi

Chikizing Marathi Movie: बालपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. एखादा रंगीत दगड खजिना वाटतो, काठी जादूची कांडी होते आणि बंद दरवाजाच्या पलीकडचं जग एखादं मोठं स्वप्न बनतं. याच निरागस बालविश्वाची आणि स्वप्नांची गोष्ट सांगणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. ‘चिकिझिंग’ यंदाच्या दिवाळीत … Read more

Bajrangi Marathi Movie: सिद्धार्थ जाधव दिसणार ‘बजरंगी’च्या भूमिकेत; पोस्टरने वेधलं लक्ष

Marathi Entertainment News - Rang Marathi

Bajrangi Marathi Movie: आगामी मराठी चित्रपट ‘बजरंगी’चं दमदार पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. भव्य हनुमंताची मूर्ती, भगवे ध्वज, किल्ल्याची पार्श्वभूमी आणि मूर्तीकडे पाठ करून उभा असलेला तरुण यामुळे या चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरमध्ये विराट रूपातील हनुमंताची मूर्ती ठळकपणे पाहायला मिळते. तिच्यासमोर हातात भगवा कपडा घेऊन एक तरुण उभा आहे. दुसऱ्या बाजूला … Read more

‘द पॅराडाइज’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात; नानीच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग

Marathi Entertainment News - Rang Marathi

The Paradise Box Office: तेलुगू सुपरस्टार नानीच्या ‘द पॅराडाइज’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. 24 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन-थ्रिलरने पहिल्याच दिवशी जगभरात 76.90 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे, ही नानीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘द पॅराडाइज’ने पहिल्या दिवशी भारतात 34.65 कोटी रुपयांची नेट कमाई केली. भारतातील ग्रॉस … Read more

‘माझ्या कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न’; राणी स्वर्णकरसोबतच्या चर्चांवर गोविंदाचं मोठं वक्तव्य

Marathi Entertainment News - Rang Marathi

Govinda On Rani Swarnkar: गोविंदा आणि अभिनेत्री राणी स्वर्णकर यांच्या कथित नात्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. 22 सप्टेंबर रोजी दोघे मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकत्र पोहोचले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. गोविंदाने आता या चर्चांवर स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला राणी … Read more

‘नटरंग’नंतर पुन्हा तमाशापट; रवी जाधवांचा ‘फुलवरा’ 14 जानेवारीला मोठ्या पडद्यावर

Marathi Entertainment News - Rang Marathi

Phulvara Marathi Movie: लावणीचा ठेका, लोककलेचा बाज आणि मराठी मातीचा गंध घेऊन दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नटरंग’नंतर तब्बल 16 वर्षांनी झी स्टुडिओज आणि रवी जाधव ही जोडी लावणीप्रधान चित्रपटासाठी एकत्र आली आहे. ‘फुलवरा’ या आगामी मराठी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून, मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 14 जानेवारी 2027 … Read more

अतुल परचुरे, शिवाजी साटम आणि किशोर कदम एकत्र; ‘मॅगझिन’चा टीझर रिलीज

Marathi Entertainment News - Rang Marathi

Magazine Marathi Movie: प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं 2024 मध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्यांचा शेवटचा सिनेमा ‘मॅगझिन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातून अतुल परचुरे यांची पुन्हा एकदा झलक … Read more

सोनाली बेंद्रेच्या मराठी चित्रपटाची उत्सुकता वाढली; ‘सोहळा’चा ट्रेलर 29 सप्टेंबरला

Marathi Entertainment News - Rang Marathi

Sohla Marathi Movie: सोनाली बेंद्रे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक नवी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी ‘सोहळा’ या मराठी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला असून, त्या या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्या आहेत. सैकत बागबान दिग्दर्शित हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘सोहळा’ हा केवळ एका उत्सवाची गोष्ट नाही, तर बालपणातून मोठं होत जाणाऱ्या एका … Read more

मराठी सिनेमासाठी मोठी बातमी! ‘गोंधळ’ ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका

Marathi Entertainment News - Rang Marathi

Gondhal Marathi Film: मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची 99 व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने 18 सप्टेंबर रोजी या निवडीची घोषणा केली. ‘गोंधळ’ हा चित्रपट Best International Feature Film या श्रेणीत … Read more

You cannot copy content of this page