अभिषेक बच्चनचा जवळचा साथी अशोक सावंत यांचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला…
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या मराठी मेकअप आर्टिस्ट अशोक सावंत यांचं निधन झालं असून, २७ वर्षांची त्यांची साथ आता संपली आहे. अभिषेकने लिहिलं, “अशोक दादा आणि मी २७ वर्षांहून अधिक काळ एकत्र काम केलं. माझ्या पहिल्या चित्रपटापासून ते माझा मेकअप करत होते. ते केवळ माझ्या टीमचाच भाग … Read more
