इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात समय रैनाला झटका; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
Samay Raina Indias Got Latent: कॉमेडियन समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने समय रैनासह आणखी चार विनोदवीरांवर प्रत्येकी 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड दोन आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. समय रैनासोबत विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांच्यावरही ही कारवाई … Read more