‘अरण्य’मध्ये राणादाचा दमदार कमबॅक, मोशन पोस्टरमधून उलगडला गूढ जंगलाचा थरार
Aranya Movie: अरण्य या सिनेमाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्यातून गूढ जंगलाचं थरारक वातावरण प्रेक्षकांसमोर आलं आहे. एस एस स्टुडिओ निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल दिगांबर करंबे यांनी केलं असून, निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील आहेत. चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा मुख्य … Read more