उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशी पहिल्यांदाच भावांच्या भूमिकेत? ‘बंधू’मध्ये काय पाहायला मिळणार?

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी चित्रपटांमध्ये कौटुंबिक नात्यांवर आधारित कथा नेहमीच प्रेक्षकांच्या जवळच्या राहिल्या आहेत. आता याच भावविश्वाला हात घालणारा ‘बंधू’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील एका छोट्या शेतकरी कुटुंबाची गोष्ट या चित्रपटातून मांडली जाणार आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी दोन भावांच्या भूमिकेत दिसणार असून, मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. … Read more

जातीव्यवस्था, प्रेम अन् सत्तेचा खेळ! भिमराव मुडे यांची नवी मराठी वेब सीरिज १६ ऑक्टोबरला

Marathi Entertainment News - Rang Marathi

Premayan Marathi Web Series: प्रेमात अडथळे आले, प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यात सत्तेची समीकरणेही गुंतली, तर नात्यांचे रूप कसे बदलते? याच संघर्षाभोवती फिरणारी ‘प्रेमायण’ ही नवी मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत प्रेमासोबत सामाजिक बंधने, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि सूड यांचाही वेध घेतला जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते … Read more

या आठवड्यात ओटीटीवर काय नवीन? रिअ‍ॅलिटी शो, राजकीय थरार आणि हॉलिवूड चित्रपट

Marathi Entertainment News - Rang Marathi

या आठवड्यात ओटीटीवर काहीतरी वेगळं पाहण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी अनेक पर्याय चर्चेत आहेत. सेलिब्रिटींच्या गप्पा, स्पर्धकांची कसोटी पाहणारे रिअॅलिटी शो, आंतरराष्ट्रीय राजकारणावर आधारित मालिका आणि डार्क कॉमेडी अशा विविध प्रकारचं मनोरंजन प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘कॉफी विथ करण ९’, ‘द डिप्लोमॅट सीझन ४’, ‘द स्टॉर्म’, ‘द ट्रेटर्स तेलुगू’, ‘रोडीज रिबर्थ’ आणि ‘सॅक्रिफाइस’ या सहा शीर्षकांकडे … Read more

राकेश बापट पुन्हा छोट्या पडद्यावर! सायली साळुंखेसोबत जमणार जोडी; जाणून घ्या मालिकेची वेळ

Marathi Entertainment News - Rang Marathi

Rakesh Bapat’s New Serial Tujhyakade Tula Magane: अभिनेता राकेश बापट पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची ‘तुझ्याकडे तुला मागणे’ ही नवी मालिका २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, या मालिकेच्या आगमनामुळे स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’च्या वेळेत पुन्हा बदल होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. … Read more

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर प्रकरणावर मल्हारची भूमिका; म्हणाला, “हे प्रकरण संपलं आहे”

Marathi Entertainment News - Rang Marathi

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चांना उधाण आलं होतं. आता नानांचा मुलगा मल्हार पाटेकर याने या विषयावर आपली भूमिका मांडली आहे. संबंधित प्रकरण संपलं असून त्याबाबत न्यायालयाकडून स्पष्टता मिळाल्याचं मल्हारने म्हटलं आहे. कोणाचंही नाव न घेता त्याने, “देव त्यांचं भलं करो,” अशी प्रतिक्रिया दिली. कुटुंबातील नात्यांबद्दल मल्हार काय … Read more

अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; वर्ल्डवाइड कमाईचा आकडा ५०० कोटींच्या पुढे

Marathi Entertainment News - Rang Marathi

Drishyam 3 Box Office Collection – Ajay Devgn: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईची सध्या चर्चा सुरू आहे. चित्रपटाने प्रदर्शनानंतर १२ दिवसांत जगभरात ५०० कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचा दावा केला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन ५०१.८० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.चित्रपटाच्या भारतातील कमाईतही वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, … Read more

व्यवस्थेला प्रश्न विचारणारा यशवंत पानसरे कोण? १६ ऑक्टोबरला नवी मराठी वेब सीरिज

Marathi Entertainment News - Rang Marathi

Kon Yashwant Pansare Marathi Web Series: मराठी मनोरंजनविश्वात आगामी वेब सीरिज ‘कोण यशवंत पानसरे?’ची चर्चा सुरू आहे. या सीरिजमध्ये अभिनेते भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. न्यायव्यवस्था, सत्ता आणि सत्य यांच्यातील संघर्ष या कथेतून मांडण्यात येणार आहे. या सीरिजचा प्रीमियर 16 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी झी फाइव्हवर होणार आहे. या सीरिजमध्ये भरत … Read more

‘आनंद’पासून ‘पिकू’पर्यंत! अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील गाजलेले चित्रपट

Marathi Entertainment News - Rang Marathi

Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज, ११ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. दमदार अभिनय, भारदस्त आवाज आणि प्रभावी संवादफेक यांच्या जोरावर त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य केले आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम राखले आहे. अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ … Read more

नुसरत भरूचाची शस्त्रक्रियेनंतर पहिली पोस्ट; चाहत्यांना दिला सकारात्मक संदेश

Marathi Entertainment News - Rang Marathi

Nushrratt Bharuccha: बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा गेल्या काही दिवसांपासून तिच्या अपघातामुळे चर्चेत आहे. बाली येथे असताना तिचा अपघात झाला होता. या अपघातात तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी तिला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले. आता उपचार आणि शस्त्रक्रियेनंतर नुसरतने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. नुसरतने इन्स्टाग्राम … Read more

Drishyam 3 Collection: ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! जगभरात कमावले 407 कोटी, आता 500 कोटींच्या क्लबवर नजर

Marathi Entertainment News - Rang Marathi

Drishyam 3 Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरू आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जात आहे. चित्रपटाने अवघ्या 8 दिवसांत जगभरात 407 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. आता हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘दृश्यम … Read more

You cannot copy content of this page