आतली बातमी फुटली’चा ट्रेलर लाँच; मोहन आगाशे–सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच एकत्र
मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच नवा धमाल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट क्राइम आणि कॉमेडीचा अनोखा मेळ साधतो. एका खूनाच्या सुपारीभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. यात नातेसंबंध, प्रेमाचे वेगवेगळे पैलू आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन … Read more