रुपाली भोसलेच्या नव्या मर्सिडिजचा अपघात; अभिनेत्री सुखरूप
Rupali Bhosale Accident: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुपाली भोसले एका कार अपघातामुळे चर्चेत आली आहे. तिच्या नव्या मर्सिडिज बेन्झ कारचा भीषण अपघात झाला असला तरी, सुदैवाने रुपाली पूर्णपणे सुरक्षित आहे. काही महिन्यांपूर्वीच रुपालीनं ही लग्झरी कार खरेदी केली होती. त्यावेळी तिनं गाडी घेतल्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला होता. आता … Read more