दिवाळीचा डबल धमाका! ओंकार भोजने परतला हास्यजत्रेत, प्रोमोवर चाहत्यांचा वर्षाव
Onkar Bhojane Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने पुन्हा एकदा या मंचावर परतला आहे. त्याच्या खास अभिनयशैली आणि विनोदी टायमिंगमुळे ओळखला जाणारा हा कोकणचा कोहिनूर पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. सोनी मराठी वाहिनीने नुकताच त्याच्या पुनरागमनाचा प्रोमो शेअर केला असून, त्या व्हिडिओत ओंकारसोबत प्राजक्ता माळीही दिसत आहे. दोघांचा एकत्रित प्रोमो सोशल मीडियावर … Read more