रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्या ‘उत्तर’चा टीझर आला समोर; आई-मुलाच्या नात्यावर भाष्य

Marathi Entertainment News - Rang Marathi

Uttar Movie Teaser: आई आणि मुलाच्या नात्याचं मर्म सांगणाऱ्या ‘उत्तर’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. “आपल्या लेकराचं भलं कशात हे फक्त आईलाच माहीत असतं,” या भावनेवर आधारित ही कहाणी आजच्या काळातील आई-मुलाच्या नात्याला नवी दिशा देणारी ठरेल, असं टिझर पाहून जाणवतं. झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाद्वारे क्षितिज पटवर्धन दिग्दर्शनात … Read more

बिग बॉस 19 फेम प्रणीत मोरे आजारी, डेंग्यूमुळे घराबाहेर; चाहत्यांना दिलासा देणार अपडेट

Marathi Entertainment News - Rang Marathi -

‘बिग बॉस 19’चा लोकप्रिय स्पर्धक आणि कॉमेडियन प्रणीत मोरे सध्या शोच्या बाहेर आहे. मात्र त्याला बाहेर काढण्यात आलेलं नाही, तर डेंग्यूमुळे वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर पाठवण्यात आलं आहे. सलमान खाननं ‘वीकेंड का वार’ दरम्यान ही माहिती दिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात बसीर आणि नेहल घराबाहेर गेल्यानंतर, प्रणीतच्या एक्झिटनं फॅन्सना धक्का बसला. पण आता … Read more

१२ वर्षांपूर्वीचं गुपित’! घरोघरी मातीच्या चुली मालिकेत भूतकाळाचा नवा ट्रॅक

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Gharoghari Matichya Chuli Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ लवकरच एका मोठ्या ट्वीस्टकडे वळणार आहे. प्रेक्षकांसाठी मालिकेत आता १२ वर्षांपूर्वीचा फ्लॅशबॅक दाखवला जाणार आहे. या फ्लॅशबॅकमधून जानकी आणि ऋषिकेश यांच्या प्रेमकथेचा भूतकाळ उलगडला जाणार आहे. मराठी मालिकांमध्ये सध्या टीआरपीसाठी प्रचंड स्पर्धा आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी अनेक मालिका लीप, ट्वीस्ट आणि अनपेक्षित बदल आणताना … Read more

गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर सुनीता आहूजा बोलली, म्हणाली – ऐकलंय मराठी अभिनेत्री आहे…

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Sunita Ahuja: बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. काही काळापूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र त्यांनी गणपतीचा सण एकत्र साजरा करत त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तरीही, दोघांनी नंतर केलेल्या वक्तव्यांमुळं हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गोविंदाचं एका तरुण मराठी अभिनेत्रीसोबत … Read more

चार दिवस सासूचे फेम अभिनेत्री दया डोंगरे यांचं ८५व्या वर्षी निधन

Marathi Entertainment News - Rang Marathi

Daya Dongre: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दया डोंगरे या रुपेरी पडद्यावरच्या ‘खाष्ट सासू’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या. त्यांनी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. विशेषतः ‘चार दिवस सासूचे’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, … Read more

राज ठाकरेंनी पाहिला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’, फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केली संतापाची भावना

Marathi Entertainment News - Rang Marathi -

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे. प्रदर्शना नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा सिनेमा पाहिला आणि फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहून आपलं मत व्यक्त केलं. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर थेट भाष्य केलं … Read more

तब्बल १३ कोटींचं बजेट! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’च्या पहिल्या दिवसाची कमाई उघड

Marathi Entertainment News - Rang Marathi -

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’नंतर तब्बल ११ वर्षांनी आलेला हा सिक्वेल ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २० लाख रुपयांच्या आसपासची कमाई केली असल्याचं समजतं. सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या आकड्यांनी अपेक्षेप्रमाणे मोठा उछाळ घेतला नसला तरी वीकेंडला कमाई वाढण्याची शक्यता … Read more

प्रेक्षकांचा पाठिंबा असूनही प्रणित मोरे घराबाहेर; काय आहे खरं कारण?

Marathi Entertainment News - Rang Marathi

Pranit More: ‘बिग बॉस 19’मधून एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. चर्चेत असलेला स्पर्धक प्रणित मोरे आता घराबाहेर गेला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच प्रणितने कॅप्टन्सी जिंकली होती, पण आनंदाचा हा क्षण जास्त काळ टिकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रणित तब्येतीच्या कारणास्तव बाहेर गेला असल्याचं बोललं जात आहे. काही सोशल मीडिया पेजवर तर त्याला … Read more

मालिकेच्या अफवांवर तेजश्री प्रधानचा इशारा – “झी मराठीशी असलेली वीण तुटलेली नाही”

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेमुळे चर्चेत आहे. मालिकेच्या वाढत्या टीआरपीमुळे ती सध्या हिट ठरली आहे. मात्र, अलीकडेच तेजश्री मालिकेतून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर जोरात फिरू लागल्या. या चर्चांना पूर्णविराम देत तेजश्रीने स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माध्यमांना थेट … Read more

८१६ कोटी कमावणारा Kantara Chapter 1 अचानक ओटीटीवर — कारण ऐकून चाहत्यांनाही धक्का

Marathi Entertainment News - Rang Marathi

Kantara Chapter 1: कांतारा: चॅप्टर वन’ या चित्रपटानं प्रदर्शनाानंतर तब्बल महिना उलटूनही थिएटरमध्ये अजूनही हाऊसफुल्ल शो अनुभवले जात आहेत. तरीही हा सिनेमा थेट ओटीटीवर लवकर आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याने चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. इतक्या जबरदस्त चालणाऱ्या चित्रपटाचा ओटीटीवर इतक्या लवकर प्रवेश का? ऋषभ शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटानं आतापर्यंत ८१६ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली … Read more

You cannot copy content of this page