भारतीय सिनेमात नवीन इतिहास; गोंधळ चा २५ मिनिटांचा वन-टेक सीन चर्चेत
Gondhal Movie: ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. दमदार कथा, मोठा स्केल आणि मजबूत अभिनय यामुळे चित्रपट आधीच लोकांच्या नजरेत आला होता. पण आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या हाफमध्ये तब्बल २५ मिनिटांचा वन-टेक सीन शूट करण्यात आला असून हे भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच घडलं आहे. हा वन-टेक रेकॉर्ड … Read more