इम्रान हाश्मीचा खुलासा, “माझं मूल पूजा-नमाज दोन्ही करतो, हा आमचा संस्कार”
Emraan Hashmi: ‘सिरीयल किसर’ हा टॅग मिळवलेला अभिनेता इम्रान हाश्मी आता ‘हक’ या चित्रपटातून पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. १९८५ सालच्या शाह बानो प्रकरणावर आधारित हा चित्रपट असून अभिनेत्री यामी गौतम शाह बानोची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या — काहींनी चित्रपटाचं कौतुक केलं तर काहींनी मुस्लिम समाजाचं चुकीचं चित्रण … Read more