अमृता खानविलकरचा रंगभूमीवर प्रवेश, ‘लग्न पंचमी’ नाटकाचं नाव जाहीर
Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर चाहत्यांसाठी मोठी खुशखबर घेऊन आली आहे. अनेक वर्षे चित्रपट, मालिका आणि ओटीटीमध्ये अभिनयाने प्रेक्षकांना मोहून टाकल्यानंतर आता ती पहिल्यांदाच रंगभूमीवर दिसणार आहे. अमृता ‘लग्न पंचमी’ या नाटकातून थिएटरमध्ये डेब्यू करणार आहे. लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या त्याची जोरदार तयारी सुरू आहे. याचं नाव जाहीर होताच सोशल मीडियावर … Read more