उभंही राहता येत नव्हतं, मोहन जोशींनी सांगितला आयुष्यातील कठीण काळ
सुप्रसिद्ध मराठी अभिनेते मोहन जोशी सध्या ‘देऊळ बंद २’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांनी स्वामींची भूमिका साकारली असून, त्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. मात्र या सिनेमामागे त्यांचा मोठा संघर्ष दडलेला होता. एका मुलाखतीमध्ये मोहन जोशी यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या गंभीर आजाराबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, ‘धर्मवीर’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांना अचानक पॅरालिसिस … Read more