Drishyam 3: दृश्यम ३ – २१ मेला थिएटरमध्ये; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कोटींची कमाई
Drishyam 3:बहुप्रतीक्षित ‘दृश्यम ३’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहनलाल अभिनित आणि जीतू जोसेफ दिग्दर्शित या क्राईम थ्रिलर चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वीच सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू … Read more