सामान्य महिलेच्या न्यायलढ्याची हृदयस्पर्शी गोष्ट; कसा आहे ‘द महाराष्ट्र फाईल्स’?
सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. एका सामान्य महिलेच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा, नुकसानभरपाईचा प्रश्न आणि न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष याचे वास्तवदर्शी चित्रण चित्रपटातून पाहायला मिळते. हा चित्रपट 2013 मधील धर्मा पाटील यांच्या प्रकरणातून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे केवळ मनोरंजन … Read more