मृण्मयी देशपांडेचा मोठा निर्णय; ‘मना’चे श्लोक’चं नाव बदलणार, नव्या तारखेला रिलीज

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Manache Shlok Movie: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचा नवीन मराठी चित्रपट ‘मना’चे श्लोक’ १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. पण प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाभोवती वाद निर्माण झाला. हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू आघाडी यांसारख्या संघटनांनी चित्रपटाच्या नावाला विरोध करत, तो प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. काल पुण्यात दोन ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी … Read more

नव्वदच्या दशकातील ‘दामिनी’ आता नव्या जोशात; किरण पावसे साकारणार मुख्य भूमिका

Marathi Entertainment News - Rang Marathi

नव्वदच्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरलेली ‘दामिनी’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. पत्रकारितेच्या ताकदीवर अन्यायाविरुद्ध लढणारी दामिनी आता नव्या रूपात आणि नव्या पिढीच्या प्रश्नांसह परत येणार आहे. पहिल्या सिझनमध्ये प्रतीक्षा लोणकर यांनी दामिनीची भूमिका साकारली होती आणि तब्बल पाच वर्षं ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. आता ‘दामिनी २.०’मध्ये साताऱ्याची अभिनेत्री किरण पावसे … Read more

Kantara Chapter 1 ची झंझावात कामगिरी; फक्त १० दिवसांत विक्रमी कमाई

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Kantara Chapter 1 Collection: ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर १’ बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजतोय. फक्त १० दिवसांत या चित्रपटानं तब्बल ३९७.६५ कोटी रुपये कमावले आहेत. पुढील काही दिवसांत सिनेमा ४०० कोटींचा टप्पा पार करेल, असं अंदाज व्यक्त केलं जातंय. ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर १’ हा चित्रपट कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. सर्व … Read more

‘मना’चे श्लोक’वरून वाद, पण आता कोर्टाचा दिलासा — चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Entertainment News - Rang Marathi

Manaache Shlok Movie: अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे हिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मना’चे श्लोक’ आता नियोजित वेळेत प्रदर्शित होणार आहे. काही धार्मिक संघटनांनी या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतल्यानंतर, चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती मागणी करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयानं त्या मागणीला नकार दिला, आणि त्यामुळे चित्रपटाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर ‘मना’चे श्लोक’च्या टीमकडून अधिकृत … Read more

“पोटात दुखतंय असं वाटलं, पण आतून रक्तस्त्राव झाला होता” — प्रियदर्शिनीचा थरारक अनुभव

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Priyadarshini Indalkar: ‘दशावतार’ सिनेमातून आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यात घडलेला भीषण अपघात उघड केला, जो ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला. प्रियदर्शिनीने ‘MHJ Unplugged’ या पॉडकास्टमध्ये तिच्या अपघाताविषयी सांगितलं. ती म्हणाली, “मी नववीत होते. माझ्या हातावरची खूण पाहून अनेकजण विचारतात — ही … Read more

रुपाली भोसले म्हणाली, “स्वामींची कृपा म्हणूनच वाचले” — अपघाताचा थरारक प्रसंग उघड केला

Marathi Entertainment News - Rang Marathi

Rupali Bhosale: लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले अलीकडेच एका अपघातातून थोडक्यात बचावली. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत साकारलेल्या संजनाच्या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ मालिकेत झळकतेय. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारी रुपाली काही दिवसांपूर्वी तिच्या गाडीच्या अपघाताचा फोटो शेअर करताना दिसली होती. या अपघाताविषयी रुपालीनं नुकतीच ‘मराठी मनोरंजनविश्व’ या … Read more

‘बिग बॉस १९’मध्ये एंट्री घेताच चर्चेत मालती चहर; उघड केला कठोर बालपणाचा किस्सा

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Bigg Boss 19 Malti Chahar: ‘बिग बॉस १९’ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतल्यानंतर मालती चहर सध्या चर्चेचा विषय बनली आहे. घरात प्रवेश करताच तिच्या उपस्थितीमुळे सर्व समीकरणं बदलली आहेत. काही स्पर्धकांमध्ये मतभेद निर्माण झाले, तर काहींमध्ये नव्या मैत्रीचं नातं जोडताना दिसत आहे. मालती ही भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची मोठी बहीण असून ती मॉडेल आणि अभिनेत्री … Read more

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही कबुतरखान्यांवर वाद; विद्याधर जोशी म्हणाले “हे सगळ्यांसाठी घातक”

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Vidyadhar Joshi: दादरच्या कबुतरखान्याच्या वादावरून काही महिन्यांपूर्वी मोठं राजकारण पेटलं होतं. सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्ट दोघांनीही कबुतरखान्यांवर बंदी घातली होती. या प्रकरणावर अनेकांनी मतप्रदर्शन केलं आणि आता प्रसिद्ध अभिनेते विद्याधर जोशी यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. अमोल परचुरे यांच्या ‘कॅचअप मराठी’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशींनी कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर थेट भाष्य केलं. … Read more

गौतमी पाटीलच्या नृत्याने ‘सोनचाफा’ गाणं गाजवलं; रील्सवर तुफान व्हायरल

Marathi Entertainment News - Rang Marathi

गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं नवं गाणं ‘सोनचाफा’ सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजतंय. ‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ या ओळींनी सजलेलं हे गाणं चाहत्यांना अक्षरशः थिरकायला भाग पाडत आहे. गौतमीच्या मोहक अदा आणि तिच्या नृत्यशैलीने या गाण्याला वेगळंच आकर्षण मिळालं. नवरात्रोत्सवाच्या काळात ‘सोनचाफा’ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी गौतमीच्या डान्सवर लोकांनी … Read more

वडिलांच्या निधनानंतर हर्षदा खानविलकरचा भावनिक खुलासा; म्हणाली, “तोच आहे माझ्या बुढाप्याचा सहारा”

Marathi Entertainment News - Rang Marathi -

अभिनेत्री हर्षदा खानविलकर मराठी मालिकांमधील एक ओळखीचं नाव आहे. अनेक मालिकांमधील दमदार भूमिकांमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या ती झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवासी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अलीकडेच झी मराठीने ‘उत्सव नात्यांचा’ हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात वेगवेगळ्या मालिकांतील कलाकारांना सन्मानित करण्यात आलं. त्यात हर्षदालाही पारितोषिक … Read more

You cannot copy content of this page