जुन्या मराठी चित्रपटांचं Free प्रदर्शन, ‘चित्रपट रसास्वाद’ उपक्रमाची सुरुवात
Marathi Movies: मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक खास आनंदाची बातमी आहे. जुने मराठी चित्रपट पुन्हा एकदा नव्या रुपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याही मोफत. ही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नुकतीच केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘चित्रपट रसास्वाद’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यामागचा उद्देश म्हणजे मराठी चित्रपटांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे … Read more