बिग बॉस 19 मध्ये प्रणितच्या कॉमेडीवर अक्षय कुमारचा खास प्रतिसाद
‘बिग बॉस 19’च्या वीकेंड वॉरच्या भागात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार खास पाहुणा म्हणून आला होता. शोमध्ये त्याने मराठीत बोलत कॉमेडियन प्रणित मोरेचं कौतुक केलं. प्रणितने सुरुवातीपासूनच आपल्या विनोदी शैलीने घरात वेगळी छाप सोडली आहे. हिंदी भाषिक स्पर्धकांमध्ये तो मराठी रंग भरताना दिसतो, यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याचं वेगळं स्थान तयार झालं आहे. एका टास्कदरम्यान अक्षयने प्रणितला हसत … Read more