Kantara Chapter 1 ची झंझावात कामगिरी; फक्त १० दिवसांत विक्रमी कमाई
Kantara Chapter 1 Collection: ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर १’ बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजतोय. फक्त १० दिवसांत या चित्रपटानं तब्बल ३९७.६५ कोटी रुपये कमावले आहेत. पुढील काही दिवसांत सिनेमा ४०० कोटींचा टप्पा पार करेल, असं अंदाज व्यक्त केलं जातंय. ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर १’ हा चित्रपट कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. सर्व … Read more