स्वामींच्या मूर्तीचा तुटलेला प्रसंग आणि अदितीचे अश्रू; मग काय घडलं?
Aditi Sarangdhar: मराठी अभिनेत्री अदिती सारंगधर नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. तिच्या आयुष्यात आलेला स्वामी समर्थांचा अनुभव तिनं पहिल्यांदाच सार्वजनिकपणे सांगितला. अनेक कलाकारांसारखाच अदितीचाही स्वामींवर विश्वास आहे. अदितीनं सांगितलं की तिचं कॉलेज संपत आलं होतं आणि वादळवाटचं शूटिंग सुरू होतं. त्या काळात ती खूप तणावात होती. परीक्षेच्या दिवशी ट्रेनमध्ये एकटी बसून रडत होती. तिच्यासमोर … Read more