भोरमधील घटनेवर प्रवीण तरडेंची तीव्र प्रतिक्रिया; कठोर कारवाईची मागणी
पुण्यातील नसरापूर प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभर संतापाचं वातावरण आहे. भोर तालुक्यातील या धक्कादायक घटनेनंतर सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य नागरिकांसह कलाकार मंडळीही सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त करत असून, आता अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला. या … Read more