अभिनेत्री गायत्री दातारचं लग्न पार पडलं, सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली गायत्री दातार आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने श्रीकांत चवारेसोबत लग्नगाठ बांधत नव्या पर्वाची सुरुवात केली असून तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही महिन्यांपूर्वी गायत्रीने तिच्या होणाऱ्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर तिच्या … Read more