बॉक्स ऑफिसवर ‘धुरंदर’ची ऐतिहासिक कामगिरी; ८३१ कोटींचा टप्पा पार
Dhurandar Movie Collection: दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला आहे. देशभरात या सिनेमाने तब्बल ८३१ कोटी रुपयांहून अधिक निव्वळ कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. निर्मात्यांनी बुधवारी ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी, म्हणजे प्रदर्शनाच्या ३३व्या दिवशी, चित्रपटाने ५.७० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर एकूण नेट कलेक्शन ८३१.४० कोटींवर पोहोचलं. … Read more