मयुरी देशमुखची मुख्य भूमिका? चर्चेत ऐतिहासिक नाटकाची पुनर्स्थापना
Savita Damodar Paranjpe Natak: मराठी रंगभूमीवर अनेक उत्तम नाटकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यातलं एक लोकप्रिय आणि लक्षवेधी नाटक म्हणजे ‘सविता दामोदर परांजपे’. शेखर ताम्हणे लिखित आणि राजन ताम्हणे दिग्दर्शित हे नाटक एकेकाळी प्रचंड गाजलं. आता तब्बल 40 वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. काही दिवसांपूर्वी या नाटकाचा टीझर सोशल मीडियावर शेअर झाला आणि … Read more