विजया मेहता यांचे निधन; विजय तेंडुलकर, नाना पाटेकरसह अनेक दिग्गजांना घडवणाऱ्या ‘बाई’ कोण होत्या?
मराठी रंगभूमीला नवी दिशा देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील वाळकेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्यविश्वाने एक दूरदर्शी दिग्दर्शक, अभिनेत्री आणि मार्गदर्शक गमावला आहे. 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोदा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव विजू जयवंत होते. वडील … Read more