‘लग्नानंतर होईलच प्रेम’ संपणार का? वाहिनीने दिले मोठे स्पष्टीकरण
स्टार प्रवाहने अलीकडेच अनेक नव्या कार्यक्रमांची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘पाठराखीण’, ‘सुना येती घरा’, ‘विसरू नका मला’, ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’, ‘मराठी मिडीयम’, ‘मी कात टाकली’, ‘आता होऊ दे धिंगाणा 5’ आणि ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव’ असे एकूण आठ नवे कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या घोषणेनंतर वाहिनीवरील काही जुन्या मालिका बंद होणार … Read more