हनीमून की कौटुंबिक ट्रिप? आमिर खान-गौरी स्प्रॅटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची चर्चा
Aamir Khan and Gauri Spratt: लग्नानंतर बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि पत्नी गौरी स्प्रॅट यांनी पहिल्या परदेश दौऱ्याला सुरुवात केली आहे. 5 जुलै रोजी मुंबईतील निवासस्थानी खासगी समारंभात विवाह केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत हे दोघे ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. मात्र हा प्रवास केवळ हनीमूनसाठी नसल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, या दौऱ्यात आमिर आणि गौरी … Read more