‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये मराठीचे पाच सुपरस्टार, रिंकू राजगुरूची धमाकेदार एन्ट्री
मराठी चित्रपटसृष्टीत आता सीक्वलचा ट्रेंड जोरात दिसतो आहे. गाजलेला ‘साडे माडे तीन’ हा चित्रपट प्रेक्षकांना अजूनही तितकाच आठवतो. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री आणि त्यांच्या खोडकर किस्स्यांमुळे प्रेक्षक पोट धरून हसले होते. आता त्याचाच दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांसमोर येतो आहे. नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे तिघेही त्यांच्या खास … Read more