सुरज चव्हाणच्या लग्नाचा जल्लोष लवकरच; पुण्याजवळ होणार पारंपरिक सोहळा
Suraj Chavan Marriage: ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता ठरलेला सुरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखीन वाढली. सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तो नेहमी संवाद साधताना दिसतो. सुरजच्या लग्नाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. त्याच्या लग्नाची विधी २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून मुख्य लग्नसोहळा २९ नोव्हेंबरला पार पडणार आहे. काही … Read more