रुमानी खरेच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘या’ अभिनेत्यासोबत साखरपुडा
Rumani Khare: सिनेविश्वातील प्रसिद्ध कवी आणि गीतकार संदीप खरे यांच्या घरी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या लेकीचा, अभिनेत्री रुमानी खरे हिचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. रुमानीने ही खास बातमी चाहत्यांसोबत शेअर करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. आज, १३ डिसेंबर रोजी, रुमानीचा साखरपुडा कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर … Read more