Sa Re Ga Ma Pa Marathi Auditions 2026: गायकांसाठी मोठी संधी! ऑडिशनला सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
मराठी गायन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवोदित गायकांसाठी आनंदाची बातमी आहे. झी मराठीवरील लोकप्रिय ‘सा रे ग म प मराठी’ हा संगीत रिअॅलिटी शो नव्या पर्वासह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यासाठी ऑडिशन प्रक्रिया सुरू झाली आहे. या नव्या पर्वात सहभागी होण्यासाठी इच्छुक गायकांनी आपला ऑडिशन व्हिडिओ 12 जुलै 2026 पर्यंत … Read more