ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेंच्या जबाबदारीत वाढ; सर्वानुमते झाली महत्त्वाच्या पदावर निवड
Prashant Damle: ज्येष्ठ अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते प्रशांत दामले यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी (10 जुलै) मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रशांत दामले यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. या नियुक्तीनंतर प्रतिष्ठानच्या कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांचे नियोजन तसेच विकासकामांमध्ये … Read more