मुंबईत मराठी अनिवार्य, उत्कर्ष शिंदेची संतप्त प्रतिक्रिया चर्चेत
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक पातळीवर मतभेद दिसत आहेत. राज्य सरकारने १ मेपासून चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. नियम पाळला नाही तर परवाना रद्द करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाला काही रिक्षाचालक … Read more