मानसिक ताणाचा मोठा परिणाम; दिपाली सय्यदने बिग बॉसच्या घराबद्दल केला खुलासा
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 मधील आपल्या प्रवासामुळे अभिनेत्री दिपाली सय्यद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शंभर दिवस बिग बॉसच्या घरात राहून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आता शो संपल्यानंतर तिने घरातील अनुभव, मानसिक ताण आणि वजन कमी होण्यामागचं खरं कारण याबद्दल खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना दिपालीने सांगितलं की, तिचं … Read more