मी ठरवलं होतं, शिवाजी महाराज सिद्धार्थ बोडकेच करणार! – दिग्दर्शक महेश मांजरेकर
Mahesh Manjrekar: ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले‘ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून, सध्या प्रेक्षकांमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. ‘दृश्यम 2’ आणि ‘देवमाणूस’मधील अभिनयानंतर त्याला या भूमिकेत पाहून प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. पण दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सिद्धार्थला या … Read more