मालिकांमधून घराघरात पोहचलेली पूजा बिरारी आता होणार बांदेकरांची सून
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण म्हणजे तिचं लग्न. काही दिवसांपूर्वी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती. यामध्ये पूजाचं नाव जोडताच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पूजाने यापूर्वी या विषयावर मौन बाळगलं होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती पहिल्यांदाच या … Read more