Kanada Raja Pandharicha Lyrics | कानडा राजा पंढरीचा
Kanada Raja Pandharicha By Rahul Deshpande https://www.youtube.com/watch?v=WHLcLFNjoMo Kanada Raja Pandharicha Lyrics | Marathi Lyrics कानडा राजा पंढरीचावेदांनाही नाही कळला अंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वरकसा प्रकटला असा विटेवरउभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा परब्रह्म हे भक्तांसाठीमुके ठाकले भीमेकाठीउभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा हा नाम्याची खीर चाखतोचोखोबांची गुरे राखतोपुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा Kaanaada … Read more