निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता – सचित पाटीलचा ‘असंभव’ प्रयोग चर्चेत
Asambhav Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिभावान अभिनेता सचित पाटील पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘असंभव’ या रहस्यमय आणि थरारक चित्रपटातून तो एकाच वेळी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून झळकणार आहे. ‘साडे माडे तीन’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘झेंडा’, ‘क्लासमेट्स’, ‘फ्रेंड्स’ अशा चित्रपटांमधून सचितनं आपला अभिनय सिद्ध केला आहे. ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’चं दिग्दर्शन करून … Read more