मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आधीच टीझर आणि गाण्यांमुळे उत्सुकता वाढलेली असताना, ट्रेलरमुळे या चित्रपटाची हवा आणखी रंगली आहे. लाँच सोहळ्यात एक वेगळीच गोष्ट घडली. चित्रपटाच्या टीमने पूरग्रस्तांसाठी अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ट्रेलरमध्ये श्लोक आणि मनवाच्या नात्याचा प्रवास दाखवला आहे. घरच्यांनी त्यांच्यासाठी … Read more