बॉक्स ऑफिसवर गाजलेला ‘दशावतार’ आता घरबसल्या पाहा; दिलीप प्रभावळकरांची जादू पुन्हा अनुभवूया
Dashavatar Movie on OTT ZEE5: कणचा निसर्ग, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम दाखवणारा ‘दशावतार’ हा सिनेमा २०२५ मधला सर्वाधिक गाजलेला मराठी चित्रपट ठरला होता. या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि समीक्षकांचं कौतुक मिळवलं. आता हा चर्चेतला सिनेमा ओटीटीवर पाहता येणार आहे. ‘दशावतार’ चित्रपटाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांनाही भुरळ घातली. या सिनेमातील दशावताराचा खेळ आणि बाबुली … Read more