हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ नाटकात क्षितीश दातेचा दमदार अभिनय
Kshitish Date: ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते आता नव्या नाटकासाठी सज्ज झाला आहे. अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या ‘बोलविता धनी’ या आगामी नाटकाबद्दल सध्या नाट्यवर्तुळात मोठी चर्चा आहे. या नाटकाची निर्मिती प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांनी केली असून लेखन-दिग्दर्शन हृषिकेश जोशींचंच … Read more