‘रक्तफळ’चा फर्स्ट लूक चर्चेत; अमृता खानविलकरसह दिग्गज कलाकारांची भक्कम फौज
मराठी सिनेसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके आता ‘रक्तफळ’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही माहिती दिली. चित्रपटाच्या नावामुळे आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे ‘रक्तफळ’ची चर्चा सुरू झाली आहे. ‘रक्तफळ’ हा मॅड फँटसी-कॉमेडी-थ्रिलर प्रकारातील चित्रपट आहे. गोव्यातील नाईटलाईफ, वेलनेस टुरिझम आणि आजच्या तरुणाईच्या महत्त्वाकांक्षा या … Read more