घटस्फोटाची याचिका मागे घेतली! थलपती विजय आणि संगीता यांच्यात पुन्हा काय घडलं?
थलपती विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. दोघे घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. संगीता यांनी कोर्टातील घटस्फोटाची याचिका मागे घेतली असून विजय-संगीता यांचा घटस्फोट टळला आहे. चेंगलपट्टू जिल्हा कौटुंबिक न्यायालयात या प्रकरणावर यापूर्वी तीन वेळा सुनावणी झाली … Read more