‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम हितेन तेजवानी आता मराठीत; ‘लाईव्ह’मधील भूमिकेची चर्चा
Hiten Tejwani Marathi Film: हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेले अभिनेता हितेन तेजवानी आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. ‘लाईव्ह’ या आगामी मराठी चित्रपटातून ते मराठी प्रेक्षकांसमोर येणार असून, या सिनेमात त्यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘लाईव्ह’ची निर्मिती रिद्धी बिद्दी व्हिजन्सच्या बॅनरखाली सुमित पांडे करत आहेत. छबी असीम हल्दर प्रस्तुत करत असलेल्या या … Read more