‘काकण’नंतर क्रांती रेडकर वानखेडेंची नवी प्रेमकथा; ‘मैत्रेया’ 23 ऑक्टोबरला
Maitreya Marathi Movie: मराठी सिनेसृष्टीत ‘मैत्रेया’ या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. मैत्रीच्या नात्यातील जवळीक आणि त्या नात्याच्या पलीकडे दडलेल्या भावनांचा वेध घेणाऱ्या या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमधून प्रथमच समर, आयुषी, स्काय आणि रुची या चार प्रमुख व्यक्तिरेखांची झलक समोर आली आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे दाखवण्यात आले … Read more