जुई गडकरीच्या लग्नाचा Fake AI व्हिडीओ व्हायरल; अभिनेत्री म्हणाली, ‘आजच्या आज डिलीट करा, नाहीतर कोर्टात भेटू’
Jui Gadkari Reacts to Fake AI Wedding Video: सोशल मीडियावर सध्या फेक व्हिडीओ आणि AI जनरेटेड फोटो-व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. कलाकारांच्या फोटो आणि व्हिडीओसोबत छेडछाड करून त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. आता अभिनेत्री जुई गडकरी हिलाही अशाच प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे. जुईच्या लग्नाबाबतचा एक Fake AI व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात … Read more