रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची तिसऱ्या आठवड्यातही तुफान कमाई
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटाने आता १०० कोटींचा टप्पा पार केला असून, तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे OTT प्लॅटफॉर्मचा वाढता … Read more