‘द ओडिसी’ने मोडला बॉक्स ऑफिसचा ट्रेंड; पाचव्या दिवशीही कमाईत वाढ
The Odyssey Box Office Collection Day 5: हॉलिवूडचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ या बहुचर्चित चित्रपटाला जगभरासह भारतातही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने दमदार कमाई करत असून, पाचव्या दिवशीही त्याने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाने पाचव्या दिवशी भारतात सुमारे 8.35 कोटी रुपये नेट … Read more