नव्वदच्या दशकातील ‘दामिनी’ आता नव्या जोशात; किरण पावसे साकारणार मुख्य भूमिका
नव्वदच्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरलेली ‘दामिनी’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. पत्रकारितेच्या ताकदीवर अन्यायाविरुद्ध लढणारी दामिनी आता नव्या रूपात आणि नव्या पिढीच्या प्रश्नांसह परत येणार आहे. पहिल्या सिझनमध्ये प्रतीक्षा लोणकर यांनी दामिनीची भूमिका साकारली होती आणि तब्बल पाच वर्षं ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. आता ‘दामिनी २.०’मध्ये साताऱ्याची अभिनेत्री किरण पावसे … Read more